दरवर्षी नवरात्रातील रंगाचा क्रम वेगवेगळा असु शकतो. अर्थात रंग तेच राहतात पण त्यांचा क्रम बदलतात. या वर्षी (2021) चा क्रम दिला आहे.नवरात्रीतील ९ दिवसांच्या देवींची नावे दिली आहेत, हे रंग नवरात्राला का वापरावेत त्याच महत्व काय.
Navratri Colours 9 Days 2021 every year Navratri color sequence are change but colors are mostly the same below are the color for this year 2021 and we have given information why we use this Navratri 9 colors and and Navdurga, information is in Marathi.
Navratri colour today and for every day till 9 th day.
Navratri Day 1 | Oct 7 2021 | Thursday | Yellow | पिवळा रंग
Navratri Day 2 – Oct 8 2021 Friday Green | हिरवा रंग
Navratri Day 3 – Oct 9 2021 | Saturday | Grey | करडा रंग
Navratri Day 4 – Oct 10 2021 | Sunday | Orange
Navratri Day 5 – Oct 11 2021 | Monday | White | पांढरा रंग
Navratri Day 6 – Oct 12 2021 | Tuesday | Red | लाल रंग
Navratri Day 7 – Oct 13 2021 | Wednesday | Royal Blue | नीळा रंग
Navratri Day 8 – Oct 14 2021 | Thursday | Pink | गुलाबी रंग
Navratri Day 9 – Oct 15 2021 | Friday | Purple | जांभळा रंग
तिथीनुसार बदलणारे नवरंग | Navratri Colours and Goddess Oct 2021|navratri colours 2020 marathi
1) करडा रंग Grey Color- प्रतिपदेला शैलपुत्री मातेच्या पूजेत हा रंग वापरतात. हा रंग शांतीचे प्रतिक असून अमंगलाचा नाश करणारा आहे.
2) नारंगी रंग | Orange Color – द्वितीयेच्या दिवशी या रंगाचे महत्त्व आहे. ब्रह्मचारिणी मातेच्या पुजेसाठी वापरतात. शिवाय ऊर्जादायी व ज्ञानाचे
3) पांढरा रंग | White Color – तृतीयेला चंद्रघण्टा मातेच्या पूजेसाठी हा रंग असतो. शांती, पावित्र्याचे प्रतिक असलेला हा रंग आहे
4) लाल रंग | Red Color – चतुर्थीच्या दिवशी कुष्मांडा मातेच्या पूजेसाठी लाल रंग वापरतात. सृजनशीलता, प्रेमाचे प्रतिक असा हा रंग आहे.
5) नीळा रंग | Blue Color – पंचमीला स्कंद मातेच्या पूजेत हा रंग वापरतात. दैवी ऊर्जा आणि बुद्धीमत्तेचे प्रतिक आहे.
6) पिवळा रंग | Yellow Color -षष्ठीला कात्यायनी मातेच्या पूजेसाठी हा रंग वापरतात. आनंद, नवेपणाचे हा रंग प्रतिक आहे.
7) हिरवा रंग | Green Color – सप्तमीला कालरात्री मातेच्या पूजेत हा रंग वापरतात. हा रंग विकास, नवीन कार्याच्या सुरुवातीचे प्रतिक आहे.
8) मोरपंखी रंग- | Peacock Color– अष्टमीला महागौरीच्या पूजेत हा रंग वापरतात. इच्छापूर्तीचे प्रतिक म्हणून हा रंग आहे.
9) जांभळा रंग | purple Color – नवमीला सिद्धदात्री मातेच्या पूजेत हा रंग वापरतात. अखंडता, महत्त्वकांक्षा आणि ध्येयाचा हा रंग प्रतिक आहे.